5 जानेवारी 2023 चालू घडामोडी
1) ऑनलाईन गेमिंग नियमनासाठी कोणत्या राज्यात कायदा करण्यात येणार आहे?
उत्तर:- मध्यप्रदेश
2) राष्ट्रकुल खेळासाठी भारताचे शेफ डी मिशन म्हणून २०२२ साली कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- राकेश आनंद
३) २०२२ आशियायी खेळासाठी भारताचे शेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- भूपेंद्र सिंग बाजवा
४) लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- बीएस राजू
५) टाटा पॉवर रिन्यु एबल एनर्जीने मेगावॅटचे सौर प्रकल्प कोठे सुरु केले आहे?
उत्तर:- उत्तरप्रदेश
६) कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर कृत्रिम चंद्र तयार केला?
उत्तर:- चीन
7) मिसेस वर्ल्ड २०२२ चा मुकूट कोणी जिंकला आहे?
उत्तर:- शेलीन फोर्ड
८) कोणत्या राज्यांच्या पोलिसांनी पहिले पाॅडकास्ट 'किस्सा खाकी का' लॉंच केले आहे?
उत्तर:- दिल्ली
९) कोणत्या देशाने मेट्रो स्टेशन ला महात्मा गांधी नाव दिले आहे?
उत्तर:- माॅरीशीस
१०) तिसरा सर्वात मोठा इथेनॉल ग्राहक म्हणून भारत २०२६ पर्यंत कोणत्या देशाला मागे टाकेल?
उत्तर:- चीन

Post a Comment