9 जानेवारी 2023 चालू घडामोडी
1) कोणत्या देशात पर्यायवरण आणीबाणी घोषित करण्यात आली?
उत्तर:- पेरू
2) देशातील जस्टिस क्लाॅक असणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?
उत्तर:- गुजरात
३) कोणत्या देशात HAL ने हेलीकॉप्टर निर्यातीसाठी करार केला आहे?
उत्तर:- माॅरीशीस
४) इंन्फिनिटी ब्रिज पहिल्यांदाच वाहतुकीसाठी कोठे खुला करण्यात आला?
उत्तर:- दुबई
५) गुंतवणूक दाराच्या शिक्षणासाठी Saa₹thi मोबइल ॲप कोणी सुरु केले?
उत्तर:- SEBI
६) कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे झाले?
उत्तर:- हिमाचल प्रदेश
7) कोणत्या अंतराळ संस्थेने ४९ स्टार लिंक उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- SpaceX
८) इंडोनेशिया या देशाच्या नविन राजधानीचे नाव काय आहे?
उत्तर:- नुसंतारा
९) सुपर मॉम म्हणून प्रसिध्द असलेल्या वाघिणीचा मृत्यू कोठे झाला?
उत्तर:- मध्यप्रदेश
१०) UPI ऑटो पे सुरु करणारी पहिली दूरसंचार कंपनी कोणती आहे?
उत्तर:- JIO
11) कोणत्या देशाने एरो-३ चि यशस्वी चाचणी पूर्ण केली?
उत्तर:- इस्त्राइल

Post a Comment