MPSC All Post List And Salary | mpsc मधील सर्व पदे आणि त्यांचे वेतन


तुम्हाला माहित असेल की अधिकारी होयच असेल तर MPSC ची परीक्षा द्यावी लागते. मित्रानों तुम्ही सर्वानी MPSC बद्दल म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग Mahrashtra Public Service Commission बद्दल ऐकून असालच, तर Mpsc मार्फत नेमके किती पदे भरली जातात? MPSC मार्तफत कोणती पदे भरली जातात? हे तुम्ही शोधत आलाअसाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आले आहात. हा ब्लॉग मध्ये तुम्हाला MPSC All Post List And Salary |mpsc मधील सर्व पदे आणि त्यांचे वेतन याबद्दल सविस्तर माहिती येथे मिळणार आहे. ह्या आर्टिकल मध्ये तुम्हाला MPSC अंतर्गत होणाऱ्या विभिन्न पोस्ट साठीच्या परीक्षबद्द्ल योग्य ती माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून तुम्ही देखील तुमची post निवडून योग्य रीतीने अभ्यासाला सुरुवात करताल.


                             MPSC All Post List And Salary | mpsc मधील सर्व पदे आणि त्यांचे वेतन 

                                                 MPSC Class 1 GAZETTED ALL POST
MPSC CLASS 1 GAZETTED ALL POST SALARY
उपसंचालक /प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) /उपायुक्त,वर्ग-अ Deputy Director / Project Office 67,700-2,08,700 आणि इतर भत्ते
Deputy Collector (Group-A) (डेप्युटी कलेक्टर (ग्रुप-अ) 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
Superintendent of Police / Assistant Commissioner of Police (Group-A) 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
Assistant Commissioner of Sales Tax (Group-A) 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
रेजिस्टार, को-ऑप. सोसायटी (ग्रुप-अ) 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
विभाग प्रमुख कार्यकारी अधिकारी / ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (ग्रुप-अ) 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
सहाय्यक निदेशक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (ग्रुप-अ) 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
मुख्य अधिकारी, महानगरपालिका / नगरपरिषद (ग्रुप-अ) 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
SUPERINTENDENT OF STATE EXCISE, GROUP A 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
EDUCATION OFFICER, MAHARASHTRA EDUCATION SERVICE, (ADMINISTRATION BRANCH) (GROUP-A) 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
Project Officer, प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) (ग्रेड २) / सहाय्यक आयुक्त (गट – अ) 56,100-1,77,500 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
Deputy Director, Industry (Technical), (Group–A) उपसंचालक, उद्योग (तांत्रिक), गट–अ 56,100-1,77,500 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
Tahsildar Salary in Maharashtra (Group A) 55,100-1,75,100 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
Assistant Director (सहाय्यक निदेशक), कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक (ग्रुप ए) 55,100-1,75,100 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.     
     

                                                    MPSC CLASS - B ALL POST AND SALARY 
MPSC CLASS - B ALL POST SALARY
Deputy Education Officer, महाराष्ट्र शिक्षण सर्विसेस, (प्रशासन शाखा) (ग्रुप बी) MPSC CLASS B OFFICERS ALL POST 47,600-1,51,100 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
SECTION OFFICER (GROUP B) * मंत्रालय- 47,600-1,51,100 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते * एमपीएससी कार्यालय – 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, ग्रुप बी 44,900-1,42,400 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
अकाउंटिंग ऑफिसर, महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस, ग्रुप बी 44,900-1,42,400 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
सहाय्यक ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, ग्रुप बी – बीडीओ 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
मुख्य अधिकारी, महानगरपालिका / महानगरपालिका, ग्रुप बी 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
ASSISTANT REGISTRAR, CO-OP. SOCIETIES (GROUP B) 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
डिप्टी सुपेरिटेंडेन्ट, लँड रेकॉर्ड्स, ग्रुप बी 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
डेपुटी सुपेरिटेंडेन्ट, स्टेट एक्सक्साईज, ग्रुप बी 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
ASSISTANT COMMISSIONER, STATE EXCISE (GROUP B) 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
SKILL DEVELOPMENT (कौशल विकास) रोजगार व उद्योजक प्रशिक्षण मार्गदर्शक अधिकारी, ग्रुप बी 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
INDUSTRY OFFICER, TECHNICAL , GROUP B 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
सहाय्यक प्रकल्प अधिकारी / सांख्यिकी अधिकारी / प्रशासकीय अधिकारी / संशोधन अधिकारी / व्यवस्थापक, गट – बी 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
नायब तहसीलदार, ग्रुप बी 38,600-12,2,800 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
 

                                  MPSC COMBINE GROUP - B ALL POST AND SALARY
MPSC COMBINE GROUP-B ALL POST SALARY
ASO: Assistant Section Officer. 9,300-34,800 + ग्रेड पे 4300+ 4400 महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
STI: Sales tax Inspector 9,300-34,800 + ग्रेड पे 4300+ 4400 महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
PSI : पोलिस उपनिरीक्षक 9,300-34,800 + ग्रेड पे 4300+ 4400 महागाई भत्ता आणि इतर भत्ते.

                                      MPSC COMBINE GROUP- C ALL POST AND SALARY
                                                       (हि चार पदे MPSC वर्ग 3 मधील आहेत .)
MPSC COMBINE GROUP- C ALL POST SALARY
ESI: Excise Sub Inspector 5,200-20,200 + ग्रेड पे 3,500 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते
Tax Assistant 5,200-20,200 + ग्रेड पे 2,400 +महागाई भत्ता आणि इतर भत्ते
Clerk Typist 5,200-20,200 + ग्रेड पे 1,900 +महागाई भत्ता आणि इतर भत्ते
Technical Assistant 5,200-20,200 + ग्रेड पे 2,800 +महागाई भत्ता आणि इतर भत्ते

  • जर आपल्याकडे Civil Engineering, Mechanical Engineering आणि Electical Engineering ची पदवी असल्यास MPSC मध्ये त्यांच्यासाठी पण POST आहेत.
                                          MPSC Civil Engineering Services POST AND SALARY
MPSC CIVIL ENGINEER ALL POST SALARY
सहाय्यक कार्यकारी अभियंता (civil) ग्रेड ए. Salary: 15,600-39,100 +Grade Pay 5,400 + other Allowances.
Assistant Engineer (Civil) Grade A 15,600-39,100 +Grade Pay 5,400 + other Allowances.
Assistant Engineer (Civil) Grade B 9,300-34,800 +Grade Pay 4,400 + other Allowances.
                                   
  •  पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग | सार्वजनिक बांधकाम विभाग(Water Supply and Sanitation Department | Departments: Public Works Department)
                                      MPSC MECHANICAL ENGINEER POST AND SALARY
MPSC MECHANICAL ENGINEER POST SALARY
सहाय्यक अभियंता (यांत्रिकी) ग्रेड बी /Assistant Engineer (Mechanical) Grade B 9,300-34,800 + ग्रेड पे 4,400 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते

  • सार्वजनिक बांधकाम विभाग | पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग (Departments: Public Works Department | Water Supply and Sanitation Department)
 MPSC ELECTRICAL ENGINEERING OR ELECTRICAL AND MECHANICAL ENGINEER
MPSC ELECTRICAL ENGINEERING POST SALARY
सहाय्यक अभियंता (विद्युत) ग्रेड बी /Assistant Engineer (Electrical) Grade B 9,300-34,800 + ग्रेड पे 4,400 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते
सहाय्यक अभियंता (विद्युत व यांत्रिकी) ग्रेड बी /Assistant Engineer (Electrical & Mechanical) Grade B 9,300-34,800 + ग्रेड पे 4,400 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते

                                   Maharashtra Agriculture Services Post(महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा)
Maharashtra Agriculture Services Post salary
कृषी अधिकारी, गट अ 15,600-39,100 +Grade Pay 5,400 + and other allowances
कृषी अधिकारी, गट बी 9,300-34,800 + ग्रेड पे 4,600 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते
कृषी अधिकारी, गट ब (कनिष्ठ) 9,300-34,800 + ग्रेड पे 4,400 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते

                                      Maharashtra Forest Services Post (महाराष्ट्र वन सेवेची पदे)
Maharashtra Forest Services Post Salary
सहाय्यक वनरक्षक, गट अ 9,300-34,800 + ग्रेड पे 5000 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते
रेंज अधिकारी, ग्रेड बी 9,300-34,800 + ग्रेड पे 4,400 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते


MPSC महाराष्ट्रलोकसेवा अयोगाने सर्व पदांच्या नोकरीचा अहवाल दिलेला नाही.

No comments

Theme images by Jason Morrow. Powered by Blogger.