30 डिसेंबर 2022 चालू घडामोडी

2022 चालू घडामोडी

1) राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या १९ व्या बैठकीचे अध्यक्षपद कोण भुषवले?
उत्तर:- भूपेंद्र यादव


2) इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार २०२१ क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात जास्त जंगले कोठे आहे ?
उत्तर:- मध्यप्रदेश


३) स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ कोणी सुरु केला?
उत्तर:- सुभाष सरकार


४) ISRO ने गगनयानासाठी क्रायोजिक इंजिनची यशस्वी चाचणी कोठे केली?
उत्तर:- तामिळनाडू


५) भारतीय सेना दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येते?
उत्तर:- १५ जानेवारी


६) भारतातील सर्वात जुने अस्वल 'गुलाबो' कुठे मरण पावले?
उत्तर:- मध्यप्रदेश


7) बॉक्सर लोव्ह्लीना बोर्गोहेनची कोणत्या राज्य सरकारने डीएसपी म्हणून नियुक्ती केली?
उत्तर:- आसाम


८) इंडिया स्किल्स २०२१ स्पर्धेत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे?
उत्तर:- ओडीसा


९) भारत आणि कोणत्या देशाने सागरी भागीदारी सराव सुरु केला ?
उत्तर:- फ्रांस


१०) भारत आणि कोणत्या देशा दरम्यान मुक्त व्यापार चर्चा दिल्लीत सुरु केली ?
उत्तर:- ब्रिटेन

No comments

Theme images by Jason Morrow. Powered by Blogger.