29 डिसेंबर 2022 चालू घडामोडी
उत्तर :-मिशन अमानत
2) इस्त्रोचे नवीन प्रमुख म्हणून कोनाची निवड करण्यात आली?
उत्तर:- एस सोमनाथ
३) हेन्ली पासपोर्ट निर्देशांक २०२२ मध्ये कोण अव्वल स्थानी आहे?
उत्तर:- सिंगापूर आणि जपान
४) हेन्ली पासपोर्ट २०२२ मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे?
उत्तर:- ८५
५) अडाणी पावर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- शेरसिंग ख्वालीया
६) कोणत्या राज्यात प्रसूती रजेचा लाभ ९० दिवसावरून १८० दिवस करण्यात आला?
उत्तर:- ओडीसा
7) imf मध्ये मुख्य अर्थतज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- पियरे ओलीवियर
8) कोणत्या बँकेने एम एस एम इ साठी झटपट कर्ज मंजुरी पोर्टल सुरु केले?
उत्तर:- FEDERAL BANK
उतर:- दक्षिण आफ्रिका
१०) अलीखान स्मैलोव्ह कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले?
उत्तर:- कझाकस्तान

Post a Comment