23 डिसेंबर 2022 चालू घडामोडी
2022 चालू घडामोडी
1) जागतिक कुटुंब दिवस म्हनून कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर:- १ जानेवारी
2) भारतीय तटरक्षक दलाचे २४ वे प्रमुख कोण आहेत?
उत्तर:- व्ही. एस. पठानिया
३) कोणत्या राज्यसभेच्या विधानसभेने शक्ती गुन्हेगार कायदा पारित केला?
उत्तर:- महाराष्ट्र
४) कोणत्या देशाने २०२६ पर्यंत कृत्रिम सूर्य बनवण्याची घोषणा केली?
उत्तर:- दक्षिण कोरिया
५) सार्वजनिक शोचालयाची स्थिती सुधारण्यासाठी 'राईट टू पी' मोहीम कोठे सुरु केली?
उत्तर:- महाराष्ट्र
६) ब्रिक्सच्या न्यू डेव्हलोपमेंट बँकेचे सदस्य कोण बनले?
उत्तर:- इजिप्त
७) वर्ल्ड सीइओ विनर ऑफ द इयर २०२१ पुरस्काराने कोणाला सन्मानीत केले?
उत्तर:- किशोर येडाम
८) PETA चे "२०२१ Person ofthe year" म्हणून कोणाला सन्मानित केले?
उत्तर:- आलिया भट्ट
९) रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- विनय कुमार त्रिपाठी
१०) झांसी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले?
उत्तर:- विरांगना लक्ष्मीबाई
११) पढे भारत हि १०० दिवसाची मोहीम कोणी सुरु केली?
उत्तर:- धर्मेंद्र प्रधान
१२) अलिकडेच कोणते कोर्ट हे देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले?
उत्तर:- केरळ

Post a Comment