24 डिसेंबर 2022 चालू घडामोडी
2022 चालु घडामोडी
1) सम्राटअशोक नाटकासाठी 2021 चा हिंदी भाषेतील सागीत्या अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:- दया प्रकाश सिन्हा
2) पोलाद मात्रालयात सचिव म्हणून कोनाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- संजय कुमार सिंग
३) वयाच्या क्त्व्या वर्षी सिंदुताई सपकाळ यांचे निधन झाले?
उत्तर:- ७३
४) २०२१ मध्ये कोणते राज्य GST संकलनातअव्वलआहे?
उत्तर:- ओडीसा
५) ONGC च्या पहिला महिला म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- अलका मित्तल
६) G7 चे 2022 अध्यक्षपद कोणी स्विकारले?
उत्तर:- जर्मनी
7) कल्पना चावला अंतराळ विज्ञान संशोधन केंन्द्राचे उद्घाटनकोठे झाले आहे ?
उत्तर:- चंडीगड
८) विस्तारा एअर लाइन्सचे CEO म्हणून कोणी पदभार स्विकारला?
उत्तर:- विनोद कन्नन
९) कोणत्या देशात बेटर हेल्थ स्मोक फ्री मोहीम सुरु केली आहे?
उत्तर:- UK
१०) खेलो इंडिया युथ गेम्स २०२३ चे यजमान पद कोणत्या राज्याला मिळाले?
उत्तर:- मध्यप्रदेश

Post a Comment