22 डिसेंबर 2022 चालू घडामोडी
2022 चालू घडामोडी
1) भारतीयऑलिम्पिक संघटनेच्या पहिला महिला अध्यक्ष कोण ठरल्या?
उत्तर:- टी उशा
2) अलीकडेच कोणी मिसेस वर्ल्ड 2022 चे शीर्षक जिंकले आहे?
उत्तर:- सरगम कौशल
3) महारष्ट्र केसरी स्पर्धा 2023 कोठे नियोजित आहे
उत्तर:- पुणे
4) भारताने कोणत्या देशाला हरवून सलग तिसऱ्यांदा अंध T20 क्रिकेट विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे
उत्तर:- बांगलादेश
5) नुकतेच निधन झालेले भैरव सिंग राठोड हे कोणत्या युद्धातील पराक्रमासाठी प्रसिद्ध होते
उत्तर:- भारत-पाक युद्ध1971
6) गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी कोणत्या नवीन भारतीय चित्रपटला श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे
उत्तर:- आर आर आर(RRR)
7) दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा करतात?
उत्तर:- 25 जानेवारी
8) 28 जुलै हा कोणता दिवस म्हणून पाळला जातो?
उत्तर:-हेपटायटिस दिन
9) ७४ व्या स्वतंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना कोनत्या मिशनची घोषणा केली?
उत्तर:- नँशनल डिजिटल हेल्थ मिशन
10) मेजरध्यानचंद यांनी कोणत्य वर्षी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले ?
उत्तर:- १९२८, १९३२ आणि १९३६

Post a Comment