All Post Under MPSC | MPSC परीक्षा अंतर्गत येणारी सर्व पदे



MPSC म्हणजे नक्की काय आहे आणि त्यातून कोणकोणती पदे भरली जातात हे तुम्हाला माहित आहे का?

मित्रांनो अधिकारी होयच तुमचं स्वप्न असेल तर MPSC ची परीक्षा द्यावी लागते मग तुम्हाला माहित आहे का कि , MPSC मार्फत कोणकोणते अधिकार बनतात. मित्रानों तुम्हाला सर्वाना माहित असेल MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग Mahrashtra Public Service Commission. चला तर बघुयात कि, All Post Under MPSC | MPSC परीक्षा अंतर्गत येणारी सर्व पदे

 MPSC Group A, B, C Categories ची पदे भरण्यासाठी MPSC दरवर्षी स्पर्धापरीक्षा आयोजित करते. हजारो उमेदवारापैकी सर्वोत्कृष्ट उमेदवारांची निवड करण्यासाठी हि परीक्षा घेतली जाते.
तुम्हांला उपजिल्हा-अधिकारी, तहसीलदार, एसीपी, बीडीओ, राज्यकर निरिक्षक, दुय्यम निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क असे अधिकारी होण्यासाठी व अशा प्रकारची भरपूर पदे MPSC मार्फत भरली जातात. प्रत्येक पदासाठी वेगळ्या प्रकारची परीक्षा घेण्याची पद्धत वापरली जाते. सगळ्या घेतल्या जाणाऱ्या परीक्षे मधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याची निवड केली जाते.
चला तर मग बघुयात MPSC मार्फत कोणकोणते पदे भरली जातात.


 Mpsc Group-A Exam  Services | Mpsc गट-अ परीक्षा मार्फत सर्व भरली जाणारी पदे  

  • MPSC Group-A Services मार्फत दरवर्षी Mpsc राज्यसेवा Exam घेण्यात येते. राज्यसेवा मार्फत गट- अ ची सर्व पदे भरली जातात.
  • ज्याला आपण CLASS-1 अधिकारी देखील असे म्हणतो, परंतु त्यामध्ये काही पदे असे देखील आहेत जे CLASS-B म्हणून ओळखली जातात.
  • उपजिल्हाधिकारी पासून नायाब तहसीलदार पर्यंतची सर्व पदे यामध्ये येतात.
  • Group-A मधिल 6 पदांसाठी त्या विषयातील विशेशिकरण असणे गरजेचे आहे म्हणजे त्या 6 पदांसाठी तुम्हाला त्या एका विशिष्ट विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे तेव्हांच तुम्ही त्या पदासाठी पात्र असणार आहोत.

        MPSC राज्यसेवा अंतर्गत भरली जाणारी पदे व त्याबद्दल सविस्तर माहिती
  Download

 Mpsc Group-B Exam  Services | Mpsc गट-ब परीक्षा मार्फत सर्व भरली जाणारी पदे  
  • MPSC Subordinate Exam Group-B Services मार्फत दरवर्षी Mpsc कंबाइन गट-ब Exam घेण्यात येते. कंबाइन गट-ब मार्फत CLASS-2 ची सर्व पदे भरली जातात.
  • MPSC Subordinate Exam Group-B मार्फत 3 पदे भरली जातात. 
   1. MPSC Police Sub-Inspector Exam (PSI)
   2. MPSC State Tax Inspector Exam (STI)
   3. MPSC Assistant Section Officer Exam (ASO)
  • MPSC Subordinate Group-B Services EXAM च्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका DOWNLOAD करण्यासाठी इथे CLICK करा.

    MPSC (GROUP-B) कंबाइन गट-ब अंतर्गत भरली जाणारी पदे व त्याबद्दल सविस्तर माहिती
                               Download

 Mpsc Group-C Exam Services | Mpsc गट-क परीक्षा मार्फत सर्व भरली जाणारी पदे  
  • MPSC Group-C Services मार्फत दरवर्षी Mpsc कंबाइन गट-क Exam घेण्यात येते. कंबाइन गट-क मार्फत सर्व पदे भरली जातात.
  • MPSC Subordinate Exam Group-C मार्फत 3 पदे भरली जातात. 
   1. MPSC Excise Sub Inspector Exam (ESI)
   2. MPSC Tax ASSISTANT Exam (Tax Assistant)
   3. MPSC Clerk Typist Exam (Clerk Typist)
 
MPSC (GROUP-C) कंबाइन गट-क अंतर्गत भरली जाणारी पदे व त्याबद्दल सविस्तर माहिती
                                     Download


                           👉   MPSC अंतर्गत भरली जाणारी सर्व पदे | MPSC ALL POST LIST AND SALARY.

No comments

Theme images by Jason Morrow. Powered by Blogger.