MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023



MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023
ची जाहिरात आयोगाने प्रसिद्ध केली आहे. यांमधे CLASS A तसेच CLASS B स्वरुपाची 5 प्रकारची पदे आहेत. आयोगाने त्यांच्या सांकेतिक स्थळावर ही जाहिरात 25 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली आहे. यांमधे 673 जागांचा समावेश आहे. उमेदवार या परीक्षेसाठी 2 मार्च 2023 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज़ भरु शकतात. तसेच या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवट ची तारीख 22 मार्च 2023 आहे.

● खाली दिलेल्या लिंक वरुन तुम्ही महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2023 चे एकुण भरावयाची पदे व (TIME TABLE) वेळापत्रक PDF Download करू शकता.

                                                          जाहिरात पहा : Download(PDF)


Sr No विभाग संवर्ग पदसंख्या
1 सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा गट-अ व गट-ब 295
2 पाणी पुरवठा व स्वच्छता,जल,संपदा,मृद व जलसंधारण महाराष्ट्र स्थापत्यअभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब 130
3 सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र विद्युत सेवा गट-ब 15
4 अन्न व नागरी निरीक्षक,वैधमापन शास्त्र गट-ब 39
5 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अन्न व औषध प्रशासकीय सेवा गट-ब 194
                                               Total 673

No comments

Theme images by Jason Morrow. Powered by Blogger.