महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 - Group B and Group C Pre Exam 2023- Final Adv_compressed


महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संवर्गातील 8,169 पदाची संयुक्त पूर्व परिक्षा रविवार दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

● खाली दिलेल्या लिंक वरुन तुम्ही महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 चे एकुण भरावयाची पदे व (TIME TABLE) वेळापत्रक PDF Download करू शकता.

Time Table 2023 Download
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा एकूण पदे व वेळापत्रक 2023 Download


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच खाली तुम्हाला परीक्षा योजना/पद्धती दिली आहे त्यामधे प्रत्येक पदाबद्द्ल सविस्तर माहीती उपलब्ध आहे त्याच्या द्वारे तुम्ही महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा परिक्षे बद्दल संपुर्ण माहित मिळवु शकता.

● खाली दिलेल्या लिंक वरुण तुम्हीं महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची परीक्षा योजना/पध्दती PDF स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे ती तुम्ही Download करू शकता. 

परिक्षा योजना/पध्दती PDF 2023 Download
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा योजना/पद्धती Download

No comments

Theme images by Jason Morrow. Powered by Blogger.