तलाठी भरती प्रश्न संच-2




तलाठी भरती साठी महत्वाची प्रश्नसंच सेरीज सुरु केलि आहे. तलाठी भरती प्रश्न संच-2 मित्रांनो आली आहे. लवकर जाऊन पाहुन घ्या.
 आणि जास्तीत जास्त सराव करुन घ्या.


TCS/IBPS  पँटर्न

तलाठी भरती प्रश्न पत्रिका २०२३(संभाव्य प्रश्न)

प्रश्न २६. रातांधळेपना कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो ?
१) जीवनसत्व अ
२) जीवनसत्व ब
३) जीवनसत्व ड
४) जीवनसत्व क
प्रश्न २७. रक्तदान करणाऱ्या मनुष्यास काय म्हणतात ?
१) दाता
२) ग्राही 
३) जीवन दाता
४) रक्तदेणारा
प्रश्न २८. शरीराचे सैनिक कोनाला म्हटले जाते ?
१) पांढऱ्या पेशींना
२) लाल पेशींना
३) रक्त कनिकांना 
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २९. हरित क्रांतीनंतर_______हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शिवनारे प्रमुख अन्नधान्य पिक आहे ?
१) तांदूळ
२) गहू 
३) बाजरी 
४) मका 
प्रश्न ३०. शैवाल आणि बुरशीचा समावेश कोणत्या गटात केला जातो ?
१) जीम्नोस्पर्म्स
२) अँन्जिओस्पर्म्स
३) थँलोफायटा
४) वरीलपैकी नाही

प्रश्न ३१. ऑक्टोबर २०२१ मध्ये World Steel Association च्या अध्यक्षपदी निवड होणारे पहिले भारतीय कोण ?
१) अनुपचंद्र पांडे
२) सज्जन जिंदाल 
३) रेखा मेनन
४) यापैकी नाही

प्रश्न ३२. सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू तसेच रचेल फ्लिंट पुरस्कार कोणत्या भारतीय महिलेला मिळाला ?
१) हरमन प्रीत कौर
२) स्मृती मानधना
३) शफाली वर्मा
४) वरीलपैकी नाही

प्रश्न ३३. डिसेंबर २०२१ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या चेअरमन म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?
१) अलका उपाध्याय
२) रेखा मेनन
३) धृती बनर्जी 
४) मँग्डालेना अँडरसन

प्रश्न ३४. जगातील पहिले १००% पेपरलेस सरकार कोणत्या ठिकाणी झाले ?
१) चीन
२) अमेरिका 
३) भारत 
४) दुबई

प्रश्न ३५. मेंडेलीव्ह च्या आधुनिक आवर्त सारणीला १५० वर्ष कोणत्या साली पूर्ण झाले ?
१) २०२२
२) २०२१
३) २०२०
४) २०१९

प्रश्न ३६. ‘The Ministry of Utmost Happiness’ हे कोनाचे पुस्तक आहे ?
१) मीरा बोरवणकर
२) अरुंधती रॉय
३) किरण नगरकर
४) यापैकी नाही

प्रश्न ३७. कोणते सरकार कौशल्य विकास मिशन संदर्भात 5G तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करत आहे ?
१) मध्यप्रदेश
२) भारत 
३) चीन 
४) उत्तर प्रदेश

प्रश्न ३८. २०२१ सालीचा भूतान सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
१) आशा भोसले
२) लता मंगेशकर 
३) नरेंद्र मोदी
४) द्रोपदी मुर्मू

प्रश्न ३९. राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार २०२२ कोणत्या संस्थेस मिळाला ?
१) ‘ले चलो’
२) ‘उड चलो’
३) ‘दिल चाहे’
४) ‘फिर चाले’

प्रश्न ४०. ध्वनीच्या प्रसारणासाठी कशाची आवशक्यता आते ?
१) माध्यमाची
२) हवेची 
३) बंद खोलीची
४) यापैकी नाही

प्रश्न ४१. एकसर जोडणीत परीपथातील विद्युत धारा मोजण्यास _____ वापरतात ?
१) व्होल्टमीटर
२) स्पायमीटर
३) अँमीटर
४) विद्युतमीटर

प्रश्न ४२. ज्या पदार्थातून विद्युत प्रभार एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सहज प्रवाहित केला जातो त्याला ______ म्हणतात ?\
१) वाहक
२) रोधक
३) अतिवाहक
४) सर्वाहक

 प्रश्न ४३. लाकडामध्ये ________ हा मुख्य ज्वलनशील घटक असतो ?
१) आम्ल
२) सेल्युलोज
३) कार्बन
४) अस्फटिकी

प्रश्न ४४. घुबडाची मन कित्ती अंशात वळू शकते ?
१) ९०
२) १८०
३) ७२०
४) ३६०
  
प्रश्न ४५. DNA चा शोध कोणी लावला ?
१) फ्रेड्रिक मिशर
२) ग्रेगर जोहान मेंडेल
३) लँमार्क
४) यापैकी नाही
प्रश्न ४६. मूक व बहिऱ्या व्यक्ती _______द्वारे सवांद साधू शकतात ?
१) दृक
२) दृष्टी
३) क्रूक
४) यापैकी नाही
प्रश्न ४७. कोणते प्राणी त्वकश्वसन करतात ?
१) पक्षी,सस्तन प्राणी
२) बेडूक,गांडूळ
३) मासे,चक्रमुखी प्राणी
४) यापैकी नाही
प्रश्न ४८. मानवी डोळ्याचा व्यास _____ इतका असतो ?
१) 3.4cm
२) 2.5cm
३) 2.4cm
४) 3.5cm
प्रश्न ४९. मानवी मेंदूचे वर्गीकरण किती भागात केले जाते ?
१)
२)
३)
४)
प्रश्न ५०. भारतात _______ हा दिवस पोलीओमुक्त घोषित करण्यात आला आहे ?
१) २७ मार्च २०१४ 
२) २७ मार्च २०१५ 
३) २७ मार्च २०१२ 
४) २७ एप्रिल २०१४



No comments

Theme images by Jason Morrow. Powered by Blogger.