Mpsc परीक्षेसाठी विचारले जाणारे सर्व क्रांतिकारक व त्यांनी केलेल्या क्रांतीबद्दल अत्यंत महत्वाचे नोटस(Notes)
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा mpsc परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. आज आपण सगळ्या क्रांतिकारका बद्दल त्यांनी केलेल्या क्रांतीविषयी परीक्षेसाठी उपयुक्त अशा अत्यंत महत्वाचे नोटस(Notes) तुम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत. या नोटस हस्तलिखित स्वरुपात आहेत. त्या तुम्ही pdf मध्ये Download देखिल करू शकता.
खाली तुम्हाला प्र्त्येक क्रांतिकारक आणि त्यांच्या क्रांतीबद्दल थोडक्यात पण महत्वाची माहिती दिलीआहे. mpsc परीक्षेसाठी विचारले जाणारे सर्व क्रांतिकारक व त्यांनी केलेल्या क्रांतीबद्दल अत्यंत महत्वाचे नोटस(Notes) तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये अभ्यासासाठी PDF स्वरुपात निशुल्क स्वरुपात download करा.
| क्रांतिकारक व त्यांनी केलेल्या क्रांतीबद्दल महत्वाच्या नोटस(Notes) |
|---|
| उमाजी नाईक |
| स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर |
| गोपाळ गणेश आगरकर |
| महात्मा ज्योतीराव फुले |
| न्यायमूर्ती महादेव रानडे |
| महर्षी धोंडो केशव कर्वे |
| राजश्री शाहू महाराज |
| महर्षी विठ्ठल रामजी शिंदे |
| डॉ.भीमराव आंबेडकर |
| लोकमान्य बाळ गंगाधर टिळक |
| वासुदेव बळवंत फडके |
| गोपाळ हरी देशमुख |

Post a Comment