Monday, March 20, 2023

MPSC गट ब आणि गट क साठी अत्यंत महत्वाची टेस्ट सिरीज(TEST SERIES)


नमस्कार मित्रानो याच वर्षी MPSC ने गट ब आणि गट क यांची एकत्रित परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तरी येणाऱ्या ३० एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व गट ब आणि गट क परीक्षा आता एकत्रित होणार आहे. आम्ही आपल्यासाठी आपला सराव मजबूत करून घेण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरु करत आहोत. MPSC गट ब आणि गट क साठी अत्यंत महत्वाची टेस्ट सिरीज(TEST SERIES) आहे. आम्ही दर रविवार आपल्यासाठी २० गुणांची सराव पेपर घेणार आहोत. म्हणजे आम्ही आपल्यासाठी दर रविवार वेगवेगळ्या विषयाची प्रश्न पत्रिका व तसेच उत्तर देखील तिथेच उपलब्ध करून देणार आहोत. आंम्ही आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीकोनातून अंत्यत महत्त्वाचे असे प्रश्न उपलब्ध करणार आहोत. जर तुम्हाला त्यांची PDF हवी असेल तर तुम्ही आम्हाला MASSAGE करून कळवू शकता. आम्ही तुम्हाला ते तुमच्या WHATSAPP नंबर वरती पाठवून देऊ.

No comments:

Post a Comment