MPSC कंम्बाइन गट - ब अभ्यासक्रम - Combine Group B Prelims Exam Syllabus
नमस्कार,या Blog Post मध्ये तुम्हाला PSI- STI- ASO अभ्यासक्रम(Syllabus) मराठी मध्ये PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जर तुम्ही MPSC कंम्बाइन गट - ब अभ्यासक्रम Combine Group B Prelims Exam Syllabus परीक्षांसाठी अभ्यास करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरुन तुम्हीं ते डाउनलोड करू शकता.
तुम्हाला लवकरच MPSC SUCCESS SPOT या ब्लॉग मध्ये MPSC मधील सर्व पदांसाठी होणाऱ्या परीक्षासाठी उपयुक्त अशा नोटस मिळतील.
कंबाइन गट- ब पूर्व - COMBINE GROUP-B PRELIMS नविन भ्यासक्रम 202३ DOWNLOAD
जर तुम्ही MPSC कंम्बाइन गट - ब व क परिक्षेसाठी अभ्यास करत असाल तर MPSC कंम्बाइन गट - ब व क मुख्य Mains 2023 परीक्षा मधील अभ्यासक्रमामधील (Syllabus) काही उप-विषय(Sub Topics) काढून टाकण्यात आले आहेत. नविन उप-विषय समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
👉 काढून टाकण्यात आलेले उप-विषय
- PSI कायदे
- EXCISE कायदे
- INDUSTRY कायदे
- SUB-REGISTRAR कायदे
- TAX ASSISTANT - BOOK KEEPING
- इतिहास
- संगणक
खाली दिलेले काही उप-विषय COMBINE GROUP B & C परीक्षामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.👇👇
👉 नविन समाविष्ट करण्यात आलेले उप-विषय
- भारताचा भूगोल
- विज्ञान
- सुदूर संवेदन
- पर्यायवरण
- सांख्यिकी
नविन बदलत्या MPSC प्रमाणे तुम्हाला देखील अभ्यास करण्याची पद्धत बदलावी लागणार आहे.

Post a Comment