MPSC च्या Combine Group- B&C कंम्बाइन गट -ब व क परिक्षाचा अभ्यासक्रम 2023

 

MPSC च्या कंम्बाइन गट -ब व क(Combine Group B & C) परिक्षाचा अभ्यासक्रम 2023 आयोगाने दिनांक 15 नोव्हेंबर 2023 ला नवीन सुधारित अभ्यासक्रम अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केलेला आहे. या पोस्ट मध्ये तुम्हाला MPSC कंम्बाइन गट -ब व क परिक्षांअंतर्गत येणाऱ्या सर्व पदांसाठी चा अभ्यासक्रम मराठी मध्ये उपलब्ध करून PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.  


 Combine Group-B&C कंम्बाइन गट - ब व क नवीन अभ्यासक्रम(Syllabus) 2023 DOWNLOAD


जर तुम्ही MPSC कंम्बाइन गट - ब व क परिक्षेसाठी अभ्यास करत असाल तर MPSC कंम्बाइन गट - ब व क मुख्य Mains 2023 परीक्षा मधील अभ्यासक्रमामधील (Syllabus) काही उप-विषय(Sub Topics) काढून टाकण्यात आले आहेत. नविन उप-विषय समाविष्ट करण्यात आलेले आहेत.


👉 काढून टाकण्यात आलेले उप-विषय

  • PSI कायदे
  • EXCISE कायदे
  • INDUSTRY कायदे
  • SUB-REGISTRAR कायदे
  • TAX ASSISTANT - BOOK KEEPING
  • इतिहास
  • संगणक


खाली दिलेले काही उप-विषय COMBINE GROUP B&C परीक्षामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.👇👇


👉 नविन समाविष्ट करण्यात आलेले उप-विषय

  • भारताचा भूगोल
  • विज्ञान
  • सुदूर संवेदन
  • पर्यायवरण
  • सांख्यिकी


No comments

Theme images by Jason Morrow. Powered by Blogger.