वन विभाग भरती 2022 वेळापत्रक जाहिर


जे विद्यार्थी वन विभाग भरती ची तयारी करत होते आणि विनविभाग भरतीची आतुरतेने वाट बघत होते त्यांच्या साठी महत्वाची बातमी वनविभागात पदे भरण्यासाठी वन विभाग भरती 2022 वेळापत्रक जाहिर झाले असून लवकरच म्हणजे २० डिसेंबर पासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे. वन विभाग भरती बद्दल महत्वाची माहिती म्हणजे यात समाविष्ट होणारे गट ब चे पद हे MPSC कक्षेबाहेरील असतील आणि त्याचसोबत गट क व ड संवर्गातील सर्व पदे हे सरळसेवेतून भरली जातील. वनविभाग भरती हि TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे याची दक्षता सर्वांनी घ्यावी. खाली वनविभाग भरतीचे वेळापत्रक दिले आहे.

                                      👉  वन विभाग भरतीचे वेळापत्रक 

अ.क्र टप्पा कालमर्यादा
1 जाहिरात प्रसिद्ध करणे 20/12/2022
2 अर्ज स्विकारणे 31/12/2022 पर्यंत
3 ऑनलाईन परीक्षा घेणे 10/01/2023 20/01/2023
4 ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करणे 30/01/2023 पर्यंत
5 शारीरिक चाचणी/व्यावसायिक चाचणी(ज्या पदासाठी आवशक्यता आहे त्या पदासाठी घेणे) 10/02/2023 20/02/2023
6 अंतिम निवडसूची जाहीर 28/02/2023 पर्यंत
7 नियुक्ती आदेश निर्गमित 05/03/2023 पर्यंत


                            संपूर्ण माहितीसाठी खाली पूर्ण वेळापत्रक दिले आहे.👇👇

                                              पूर्ण वेळापत्रक पहा.🔳

No comments

Theme images by Jason Morrow. Powered by Blogger.