Monday, March 13, 2023

Mpsc परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हस्तलिखित स्वरुपात लिहून काढलेल्या नोट्स


    नमस्कार मित्रांनो मी मागील 2 वर्षा पासून MPSC च्या परीक्षेची तयारी करत आहे. मी स्व:त 9 तास अभ्यास करतो. MPSC चा बदलता अभ्यासक्रम तसेच MPSC ची विचारली जाणारी प्रश्नांची काठीण्य पातळी हे सर्व लक्षात घेत मी अभ्यास करत करत Important वाटेल त्या नोट्स(हस्तलिखित) काढ़ायला सुरूवात केली. मी MPSC मधील सर्व विषयाच्या नोट्स काढल्या आहेत. मी त्या सर्व नोट्स ईथे तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.
मी काढलेल्या त्याच Important नोट्स(हस्तलिखित) तुम्हाला ईथे PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहे. या नोट्स तुम्हाला येणार्‍या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. त्या तुम्ही निशुल्क स्वरुपात DOWNLOAD देखील करू शकता.
SUBJECT DOWNLOAD NOTES PDF
महाराष्ट्राचा भूगोल Download
आधुनिक भारताचा इतिहास Download
राज्यशास्त्र Download

No comments:

Post a Comment